ब एका वाक्यात उत्तरे लिहा.
१. 'अरण्यलिपी' म्हणजे काय?
२. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला
मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात?
४ . कविताचे पाय कशामुळे कणखर बनले?
५ . एखादया मुंगीला चिरडले तर काय होते?
Answers
Answer:
१)आरण्यालीपी म्हणजे काय?
उत्तर- जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खणांखूनाना आरण्यालिपी म्हणतात.
२) एखाद्या मुंगीला चिरडले तर काय होते?
उत्तर- एखाद्या मुंगीला चिरडले; तर आधिक प्रमाणात गंधकन सोड्डले जातात.
plz mark a brainliest
- अरण्यलिपी म्हणजे काय
answer. जंगलात जरी प्राणी दिसले नाही तरी त्यांच्या खाणाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात त्या खाणाखुणा म्हणजे वन्यप्राण्यांची अरण्यलिपी होय .
2. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केला आहे ?
answer कवितेत तापी नदीचा उल्लेख केला आहे
3. मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर राहतात ?
answer स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात .
4. कविता चे पाय कशामुळे कणखर झाले
answer कष्टप्रद अनुभवामुळे कवितेचे पाय कणखर झाले .
5. एखाद्या मुंगीला चिडले तर काय होते?
answer एखाद्या मुंगीला चिडले तर या गंधक अन्नाचा परिणाम अधिक तीव्र होतो अशा वेळी अधिक प्रमाणात हवेत सोडले जाते.
plz brainlist mark me plz