बॅगेमध्ये असणारी ८० लाख रक्कम कशातून मिळाली होती ? *
Answers
Answered by
1
Answer:
नोटाबंदीची झळ थांबते न थांबते तोच सरकारने देशवासियांना आणखी एक शॉक दिला आहे. आता यापुढे दोन लाखांहून अधिक रकमेचे रोख व्यवहार करण्यास आयकर विभागाने बंदी घातली आहे. या बंदीची पर्वा न करता दोन लाखांहून अधिक रोख रक्कम स्विकारल्यास ती रक्कम स्विकारणाऱ्यास तेवढाच दंड ठोठावला जाणार असल्याचं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नागरिकांनो, दोन लाखांहून अधिक रोख रक्कमेचे व्यवहार करताना सावधान!
Similar questions