India Languages, asked by nickname8595, 1 year ago

बांगड्या भरणारा answer in one word

Answers

Answered by Hansika4871
2

बांगड्या भरणारा - कासार

जो बांगड्या भरतो त्याला कासार असे म्हणतात, गावच्या ठिकाणी अथवा लग्नकार्याच्या वेळी कासार याला खास बायकांना बांगडी भरण्यासाठी बोलावले जाते. कासारकडे विविध प्रकारच्या बांगड्या असतात. कासार बायकांच्या हातांमध्ये बांगडी भरतो. त्याच्याकडून आधी बांगड्या विकत घ्यावे लागतात.

अशा प्रकारचे प्रश्न ज्यांना समानार्थी शब्द असे म्हणतात नववी-दहावीच्या मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात. या प्रश्नांचा उत्तर देऊन त्या वाक्यात उपयोग करायचा असतो तेव्हा जाऊन आपल्याला पूर्ण गुण मिळतात.

Similar questions