बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 3 सेमी व 2.5 सेमी
असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल?
Answers
Answer:
दिलेल्या वर्तुळाच्या केंद्रातील अतर 5.5 सेमी आहे.
Step-by-step explanation:
Step 1: वर्तुळाचा मध्य बिंदू आणि त्या वर्तुळाच्या परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळात असंख्य त्रिज्या काढता येतात, आणि सर्वांची लांबी सारखीच असते. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे.
Step 2: वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागात दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते. त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते.
Step 3: P व R केद्रािदूू असतेली वाहुस्पर्शी वर्तुळे परस्पराना $O$ चिदूत स्पर्श करतात.
येथे, P Q=3 सेमी, Q R=2.5 सेमी
दोन्ही वर्तुळे बाहास्पर्शीं आहेत.
स्पर्शकर्तुळ्काच्या प्रमेयानुसार
P R=P Q+Q R...[वाइयस्पशीं वर्तुळाच्या केद्रातील अतर हे त्याच्या त्रिज्यांच्या वेरजेएवढे असते] =3+2.5=5.5 सेमी
दिलेल्या वर्तुळाच्या केंद्रातील अतर 5.5 सेमी आहे.
Learn more about similar questions visit:
https://brainly.in/question/37673856?referrer=searchResults
https://brainly.in/question/35866504?referrer=searchResults
#SPJ1