India Languages, asked by parthrajguru17, 1 month ago

बाई काय सांगू | स्वामीची ती दृष्टी | अमृताची वृष्टी | मज होय



अलंकार ओळखा​

Answers

Answered by mhaskesayali4
61

Answer:

रुपक अलंकार

Explanation:

स्वामींची द्रुष्टी  व अमृताची  द्रुष्टी ही दोन्ही एकरूपच  मानली आहेत.

Similar questions