बीजे करणे या शब्दाचा अर्थ सांगा.
Answers
Answer:
நீங்கள் இதையும் கருத்தில் கொள்ளாமல் இருக்கலாம் அல்லது தீம் மற்றும் கால்நடை விளையாட்டு விளக்கம் ஏர் ஹாக்கி ஏர் ஹாக்கி விளையாட்டு பிடித்த மாயமான அல்லது வீடியோ
Answer:
बीज म्हणजे बी. बिजे करणे असा मराठीत तरी वाक्प्रचार नाही.
इंग्रजीत म्हणत असाल तर बिजेचे बरेच अर्थ होतात जसे की:
- बॅचलर ऑफ जर्नलिजम
- ब्रोडकास्टर जॉकी
- ब्लो जॉब (लैंगिक)
मूळ शब्द व त्याचा अर्थ हे शब्दकोशाचे मुख्य दोन घटक. शब्दकोशामध्ये सामान्यतः शब्द, त्याची व्युत्पत्ती, व्याकरण, त्याची प्रत्ययोपसर्गघटित – रूपे, साधित शब्द, त्याचा अर्थ (असल्यास भिन्नभिन्न अर्थ), अर्थदर्शक उदाहरण, शब्दाच्या अर्थघटनेच्या ऐतिहासिक विकासाचे दिग्दर्शन एवढे घटक असतात. त्यात कधी चित्रेही असतात, तसेच त्याचा उच्चार देण्याकडेही आता प्रवृत्ती होऊ लागली आहे. शब्दकोशामध्ये शब्दाला प्रतिशब्द, तसेच इष्ट तेथे अर्थाचे अधिक विशदीकरण दिलेले असते. प्रत्येक शब्दकोशात हे सर्वच घटक असतील, असे नव्हे. कोशाच्या उद्दिष्टानुसार यांपैकी कमी-जास्त घटक त्याच्यात असतात. भारतीय कोशकल्पनेचा उगम निघंटूमध्ये दिसतो धातुपाठ, उदादिसूत्रे, गणपाठ व लिंगानुशासन अशा क्रमाने कोशाचे स्वरूप विकसित होत गेले. निघंटूमध्ये धातूंचाच विचार केलेला आहे, तर कोशामध्ये नामे व अव्यये यांचा समावेश आहे.
Explanation:
शब्दकोशाची गरज स्थूलपणाने दोन प्रकारची असते. एक स्वभाषकांना आपल्या भाषेतील अर्थ तसेच त्याच्या विविध छटा समजण्यासाठी आणि परस्परसंवादासाठी. दुसरी गरज, परभाषकांना भाषा शिकण्यासाठी. यांनुसार शब्दकोशाचे मुख्यतः दोन वर्ग होतात. एक म्हणजे एकभाषिक शब्दकोश. यात भाषेतील शब्दांचे त्या भाषेतच अर्थ दिलेले असतात. उदा., मराठी –मराठी शब्दकोश. दुसरा वर्ग द्विभाषी कोशांचा. एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ दिलेले असतात. उदा., मराठी इंग्रजी किंवा इंग्रजी –मराठी शब्दकोश, मराठी सिंधी शब्दकोश. अनेकभाषी शब्दकोशही असतात. उदा., मराठी हिंदी – इंग्रजी शब्दकोश.