CBSE BOARD X, asked by parthsaini9599, 2 months ago

बाजारात आलेली नवीन उत्पादने वस्तू तुम्हाला कशा समजतात

Answers

Answered by tanvi4857
1

Answer:

बाजारात आलेली नवीन उत्पादने वस्तू हे आम्हाला समजतात :

1. त्याची जाहिरात पेपर किंवा tv मध्ये आलेली असते

2.दुकानात खरेदीला गेले की दुकानदार नवीन वस्तू आधी दाखवतो किंवा सांगतो .

3 . मित्र किंवा नातेवाईक गप्पांमध्ये सांगतात

Similar questions