History, asked by aniketpatil4700, 11 months ago

| बँकेची व्याख्या देऊन व्यापारी बँकेची कार्ये स्पष्ट करा.​

Answers

Answered by satkarchunny
1

Answer:

पेमेन्ट बँका : या एकूण ११ आहेत. सप्टेंबर २०१५मध्ये अशा बँका स्थापन करायला भारतीय रिझर्व्ह बँकेची अनुमती मिळाली. नावे अशी :

व्यापारी बँका : फायद्यासाठी चालणार्‍या बँका. यांत शेड्यूल्ड बँका आणि नॉन शेडयूल्ड बँका असे दोन प्रकार आहेत.

शेड्यूलड बँका : १९३४ साल्च्या रिझर्व्ह बँकेच्या कायद्यातील दुसर्‍या क्रमांकाच्या शेड्यूल्डमध्ये नाव असलेल्या बँका. उदा० स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या स्टेट बँक ऑफ त्रावणकोरसारख्या उपबँका, जुनी करूर वैश्य बँकेसारख्या किंवा नवीन एच्‌डीएफ़्‌सी बँकेसारख्या खासगी बँका. या बँकांचे राखीव भांडवल ५ लाख रुपयांपेक्षा कमी नसले पाहिजे. या बँका रिझर्व्ह बँकेकडून बँक दराने कर्ज घेऊ शकतात. या क्लीअरिंग हाऊसच्या सभासद असतात.

नॉन-शेड्यूल्ड बँका : यांचे राखीव भांडवल ५ लाख रुपयांपेक्षा कमी असते; या रिझर्व्ह बँकेक्डून (अपवादात्मक स्थिती वगळता) कर्ज घेेऊ शकत नाहीत. अशा बँकेचे उदाहरण : जम्मू ॲन्ड काश्मीर बँक.

सहकारी बँका : नागरी आणि गैरनागरी.

विभागीय ग्रामीण बँका (Regional Rural Banks - RRB). या बँकांना कोणती तरी शेड्यूल्ड बॆंकेचे प्रयोजकत्व असते. बँकाचे ५० टक्के भांडवल केंद्र सरकारचे, १५ टक्के राज्यसरकारचे आणि उरलेले ३५ टक्के भांडवल प्रयोजक बँकेचे असते. उदा० बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रायोजकत्व लाभलेली महाराष्ट्र ग्रामीण बँक.

Explanation:

Similar questions