Science, asked by poonambaral4180, 1 year ago

बेकर्स यीस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उतपादने पौष्टिक कशी ठरतात?

Answers

Answered by gadakhsanket
0
★उत्तर - पाव बनविण्यासाठी लागणाऱ्या पिठामध्ये किण्वन प्रक्रिया घडून येण्यासाठी बेकर्स यीस्ट म्हणजेच सॅकरोमायसिस सेरेव्हीसी घातला जातो.घरगुती वापरासाठी यीस्ट कोरड्या व दाणेदार स्वरूपात उपलब्ध असते. तर व्यावसायिक बेकरी उद्योगात संकुचित यीस्टचा वापर करतात. व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या यीस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके, मेद, प्रथिने, विविध जीवनसत्वे आणि खनिजे असे उपयुक्त घटक असतात. त्यात किण्वना मुळे पौष्टिकता देखील निर्माण होते.त्यामुळे बेकर्स यीस्ट वापरून बनवलेली पाव व इतर उतपादने पौष्टिक ठरतात.

धन्यवाद...
Similar questions