‘बैल गेला अन झोपा केला’ या म्हणीचा योग्य अर्थ दया
एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे
एखादी गोष्ट होऊन गेल्यावर आनंद व्यक्त करणे
बैल मेल्यावर निवारा करणे
एखादी गोष्ट होऊन गेल्यावर विश्रांती घेणे
Answers
Answered by
2
एखादी गोष्ट होऊन गेल्यावर यातायात करणे.
Answered by
1
"बैल गेला अन् झोपा केला" ह्याचा अर्थ:
"एखादी गोष्ट होऊन झाल्याचा आनंद व्यक्त करणे"
जर आपण आपली कुटचेही गोष्ट पार पडली (म्हणजेच जर आपण नित्यानियमने, प्रामाणिकपणे ती गोष्ट केली) तर तिला बैल गेला अन् झोपा केला अस म्हणतात.
अशा प्रकारचे प्रश्न इयत्ता नववी दहावीच्या परीक्षेत विचारले जातात. ह्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांचा वाक्यात उपयोग करायचा असतो तेव्हा जाऊन तुम्हाला त्या प्रश्नाचे संपूर्ण गुण मिळतात.
Similar questions