बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू आणी समपृष्ठरज्जू प्राणी यांधील दुवा म्हणतात.सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर अस्ते.
Answers
Answered by
0
Hi
Can you please ask Your Question in English...
Hope it helps...
Answered by
9
★उत्तर - बॅलॅनोग्लॉससला या प्राण्याला पृष्ठरज्जू असल्यामुळे तो समपृष्ठरज्जू प्राणिसंघात मोडतो.तसेच बॅलॅनोग्लॉससला या प्राणी असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे काही गुणधर्म दाखवितो. दोन्ही संघाचे गुणधर्म त्यात थोडे थोडे आहेत .म्हणून त्याला उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून बॅलॅनोग्लॉससला असमपृष्ठरज्जू प्राणी आणि समपृष्ठरज्जू प्राणी यांधील दुवा म्हणतात.
सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान अस्थिर असते.कारण -सरीसृप प्राणी हे शीतरक्ती प्राणी असतात. त्यांच्या शरीरात तापमान नियंत्रित करण्याची विशिष्ट सोय असते . सभोवतालचे तापमान जसे वरखाली होते तसे त्यांच्या शरीराराचे तापमान देखील वरखाली होते.
धन्यवाद...

Similar questions