बोले तैसा चाले या अभांगा चा भावार्थ लिहा
Answers
Answered by
3
Explanation:
- म्हणून पुन्हा झोपडीत राहण्यासाठी ते निघून गेले.
- फारसे बोलू नये. बोलायची वेळ आलीच तर आपला जो अनुभव असेल त्याला अनुसरून आपण जसे वागत असू तसेच बोलावे. त्यात आपल्याला जे सांगायचे आहे तसेच बोलता येणे, हे फार थोडय़ा लोकांना जमते. सामान्यपणे लोक बोलतात आणि नंतर ‘मला तसे म्हणायचे नव्हते, मला असे बोलायचे होते,’ असे म्हणून वेगळेच काहीतरी बोलतात. त्यामुळे बोलतानादेखील ‘निगाहे करम’ अत्यावश्यक ठरते. तरच जे आणि
Similar questions