बालपणी आपण कोणाला आदर्श मानतो?
Answers
Answered by
0
balpni aapn aaila aadarsh manto thankyou
Answered by
0
लहानपणी आपण जास्त तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून शिकत असतो. आपण खूप लोकांना आदर्श मानण्याची शक्यता असते. त्यात सर्वात आधी येतात आई-बाबा आणि शिक्षक.
आई-बाबा ज्या प्रकारे काळजी घेतात, तसे गुण आपल्या अंगी येतात. त्यांना पाहून आपण त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं बोलणं ऐकून बोलायला शिकतो, त्यांचा हात धरून चालायला शिकतो. ते आपली प्रेरणा बनतात.
दुसरा आदर्श शिक्षक असतात असं म्हणता येईल. शिक्षक मुलांना साक्षरच बनवत नाही पण त्यांना संस्कार सुद्धा देतात. आपण शिक्षकांसारखं बनावं असे प्रत्येक लहान मुलाला वाटतं.
Similar questions
English,
7 months ago
World Languages,
7 months ago
India Languages,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Math,
1 year ago