History, asked by Rajguru10, 1 year ago

ब) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरूस्त करून पुन्हा लिहा :-
1. कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाटयपरंपरा
1. हू वेअर द शूद्राज - वंचितांचा इतिहास
2. स्त्री पुरूष तुलना - स्त्रीवादी लेखन
3. द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 - मार्क्सवादी इतिहास
4. अँड डफ - वसाहतवादी इतिहास


Rajguru10: please please please please please
samikshahatwar32716: sorry right ans is jems grad duf : history of marathaj
samikshahatwar32716: pair 4 is incorrect pair

Answers

Answered by samikshahatwar32716
2

या मधील सगळ्या जुळ्या अचूक आहेत त्यामुळे यात कुठलीही चुकीची जोळी आढली नाही


samikshahatwar32716: चुकीची जोडी:द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंन्स=मार्क्स वादी इतिहास दुरुस्त केलेली जोडी:द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंन्स:१८५७=राष्ट्रवादी इतिहास .....
Answered by padulpriyanka879
1

Answer:

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा प्रभाकर दर्पण दिन बंधू केसरी काल बेडिया राम लिया

Similar questions