Hindi, asked by prathameshpc2212, 6 months ago

ब)
प्रयोग ओळखा
१) मनाली अभ्यास करते.
२) तुषारने पेढा खाल्ला.
३) मितालीने वहीवर लिहिले​

Answers

Answered by shahajiranavare1963
6

Answer:

Explanation:

कमणी पयोग

Answered by shahupayal102
3

वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी किंवा कर्माशी लिंग, वचन, पुरुष, यांच्या बाबतीत जो संबंध असतो त्याला प्रयोग असे म्हणतात.

कर्ता+कर्म+क्रियापद यांचा परस्पर संबंध म्हणजे प्रयोग होय.

१.कर्तरी प्रयोग - वर्तमानकाळ  तो, ती, ते, त्या

२. कर्मणी प्रयोग - भूतकाळ  लां,ली, ल्या

३. भावे प्रयोग - ते,ले,हे,जे,वे.

१) मनाली अभ्यास करते :- कर्तरी प्रयोग

२) तुषारने पेढा खाल्ला :- कर्मणी प्रयोग  

३) मितालीने वहीवर लिहिले​ :- भावे प्रयोग

Similar questions