Sociology, asked by thumcherlathiru7719, 1 year ago

ब्राह्मो समाजादवारे साजरा केल्या जाणाऱ्या कोणत्याही एक उत्सवाचे नाव सांगा.

Answers

Answered by shrimohanjha
0

"bhdueywyeueyeh3yeyeyeeyeheyeyeyeyeuejejej

Answered by halamadrid
0

◆◆माघोत्सव ब्राह्मो समाजाद्वारे साजरा केला जाणारा उत्सव आहे.◆◆

●माघोत्सव ब्राह्मो समाजाचा मुख्य सण आहे.

●हा सण उत्साहात आणि आनंदात जगभरात ब्राह्मो समाजाद्वारे साजरा केला जातो.

● हा सण प्रार्थना आणि भजन करत ब्राह्मो समाजाचे लोक साजरा करतात.

● राजा राम मोहन रॉय हे ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते.

●ब्राह्मो समाज वेद आणि कर्म मध्ये विश्वास ठेवत नाही.

● ब्राह्मो समाजातील लोक त्यांच्या पूजेत हिंदू विधींचा स्वीकार न करता ख्रिश्चन पद्धत स्वीकारतात.

Similar questions