Math, asked by vfnadaf786, 1 month ago

बारा हजार बाराशे बारा अंकात कसे​

Answers

Answered by sejgite123
3

Step-by-step explanation:

बारा हजार बाराशे बारा कसे लिहायचे ? १३२१२ अशे लिहावे लागेल. १२०० म्हणजेच एक हजार २ शे. १२००० +१००० +२१२ = १३२१२.

Similar questions