Geography, asked by pratibhadhuldhule19, 3 months ago

ब्राजील मधील पर्यटन स्थळे सांगा​

Answers

Answered by preetih189
2

Answer:

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पसंतीचा संघ असलेल्या ब्राझिलच्या संघावर फुटबॉल शौकिनांच्या नजरा खिळल्या आहेत. याचवेळी यंदा बदलेलेल्या दहावीच्या अभ्यासक्रमात भूगोल विषयाच्या पुस्तकातही ब्राझील देशाने स्थान मिळवले आहे. विद्यार्थ्यांना तुलनात्मक अभ्यासाची सवय लागावी म्हणून भारताबरोबर ब्राझील देशाची निवड करण्यात आली आहे.

Similar questions