ब्राझील प्रमाणवेळ स्पष्ट करा
Answers
Answered by
56
उत्तर :-
ब्राझीलची प्रमाणवेळ :-
1. ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळ मानल्या जातात.
2. या प्रमाणवेळा ग्रीनिच वेळच्या (GMT) अनुक्रमे 2, 3, 4 आणि 5 तासांनी मागे आहेत.
3. (GMT - 03) ही ब्राझीलची अधिकृत प्रमाणवेळ मानली जाते.
4. ती ग्रीनिच वेळच्या तीन तास मागे आहे.
Answered by
0
Answer:
ब्राझील ची प्रमाणवेळ भारताच्या प्रमाणवेळेच्या ८.३० मागे आहे.
Explanation:
make my answer as brainlist
Similar questions
Math,
5 months ago
Computer Science,
10 months ago
Psychology,
10 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago