ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे. (चूक की बरोबर ते सकारण सांगा)
Answers
Answered by
11
Answer:
ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे नाही आहे.
भारत देशाची वेळ ब्राझील देशाच्या वेळेपेक्षा आठ तास आणि तीस मिनिटे पुढे आहे. उदाहरणार्थ: जर भारतात बुधवारी,रात्रीचे आठ वाजले असतील,तर ब्राझीलमध्ये त्याच वेळेला बुधवारी, सकाळचे साढे अकरा वाजले असतील.
एखाद्या देश किंवा प्रदेशाच्या स्थळाप्रमाणे वेळ बदलत असते.संपूर्ण भारतात एक प्रमाणवेळ आहे,तर ब्राझीलमध्ये चार प्रमाणवेळा आहेत.
Explanation:
Answered by
7
Answer:
चूक
ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे नाही
Similar questions