भारतात स्थानिक वेळा किती आहेत?
Answers
Answered by
15
this is the correct ans
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d86/0c98b00e2df9e6bc6eece74c2e7ad3d4.jpg)
Answered by
7
Answer:
संपूर्ण भारतात एकच स्थानिक वेळ म्हणजेच सर्वत्र समान प्रमाणवेळ मानली जाते.
भारताची प्रामाणवेळ ही उत्तरप्रदेशच्या मिर्झापूर शाहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरील असलेल्या वेळेनुसार ठरवली जाते. या ८२.५° पूर्व रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमानवेळ म्हणून ओळखली जाते.ही वेळ ग्रीनविच सरासरी वेळेपेक्षा साडेपाच तास पुढे आहे.
भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश एकाच टाईम झोनचे(वेळ क्षेत्र)अनुसरण करतात.स्वातंत्र्ययपूर्वी, भारतात-बॉम्बे टाईम झोन व कलकत्ता टाईम झोन असे दोन टाईम झोन होते.
यामुळे होत असलेले गोंधळ टाळण्यासाठी सरकारने निर्णय घेतले की संपूर्ण देशाने फक्त एकाच टाईम झोन अर्थात भारतीय प्रमाणवेळाचे अनुसरण करावे.
Explanation:
Similar questions
Math,
8 months ago
Computer Science,
8 months ago