दिल्ली येथे दुपारचे १२ वाजले आहेत. ब्राझीलिया येथे किती वाजले असतील?
Answers
Answered by
2
ब्राझीलिया येथे मध्यरात्रीचे ४:२०वाजले असतील.
Hope so it will help u....
kuchu99316:
hii
Answered by
4
Answer:
भारत देशाची वेळ ब्राझील देशाच्या वेळेपेक्षा आठ तास आणि तीस मिनिटे पुढे आहे.यानुसार जर दिल्ली येथे दुपारचे १२ वाजले असतील,तर ब्राझीलिया येथे मध्यरात्रीचे ३:३० वाजले असतील.
एखाद्या देश किंवा प्रदेशाच्या स्थळाप्रमाणे वेळ बदलत असते.भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त एकच प्रमाणवेळ मानली जाते.तर ब्राझीलमध्ये चार वेगवेगळ्या प्रमाणवेळा मानल्या जातात.
Explanation:
Similar questions