Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

ब्राझीलचा उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे. (भौगोलिक कारणे)

Answers

Answered by fistshelter
28

Answer:अमेझॉन नदीच्या पात्रामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट जंगले आणि वनस्पतींनी व्यापलेला आहे.

अमेझॉनचे जंगल जगातील एकूण पर्जन्यवनांपैकी जवळपास एक तृतीयांश पेक्षा जास्त पर्जन्यवनांचे प्रतिनिधित्व करते. त्याखेरीज येथे जगातील अधिकाधिक जैवविविधता आणि उष्णकटिबंधीय जंगलांचे सर्वात मोठे क्षेत्र आहे.

या प्रदेशात सुमारे दोन दशलक्ष कीटक प्रजाती, दोन हजार पक्षी, सस्तन प्राणी आणि 10000 वनस्पती आहेत.

Explanation:

Answered by varadad25
74

उत्तर :-

१) ब्राझील देशाच्या उत्तर भागात अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी तापमान सुमारे २८° से असते.

२) अशा प्रकारे, ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो.

३) या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याने होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो.

त्यामुळे, ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट अरण्यांनी व्यापला आहे.

Similar questions