Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आह. (भौगोलिक कारणे)

Answers

Answered by fistshelter
49

Answer:

जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय पर्जन्यवन म्हणजेच अमेझॉनचे जंगल हे ब्राझीलमध्ये वसलेले आहे. तेथे कीटकांच्या भिन्न प्रजाती मोठ्या प्रमाणात आढळून येतात, त्यामागील कारणे खालीलप्रमाणे आहेत;

१) घनदाट पर्जन्यवने म्हणजेच कीटकांसाठी योग्य निवारा आणि भरपूर खाद्याची सोय.

२) पावसाळ्यातील दमट आणि दलदलीचे पर्यावरण हे कीटकांच्या पुनरुत्पादनासाठी सर्वोत्कृष्ट असते.

)) घनदाट जंगलामुळे तेथे कमी प्रकाशाचे वातावरण असते आणि अशा वातावरणालाच कीटकांच्या वाढीसाठी योग्य असते.

Explanation:

Answered by sudarshanjadhav234
6

Answer:

anser

Explanation:

then you helpful to like

Attachments:
Similar questions