Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

ब्राझीलचे व्यापार संतुलन कोणत्या प्रकारात येते?

Answers

Answered by Anonymous
3

अनुकूल व्यापार संतुलन......

Answered by fistshelter
1

Answer: हा प्रश्न महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातील आहे. या पुस्तकात भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे.

वरील पुस्तकातील पाठ 'अर्थव्यवस्था आणि व्यवसाय' यावर आधारित हा प्रश्न आहे. सदर पाठातील पृष्ठ क्र. ५८ वरील तक्त्याचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की प्रत्येक वर्षी ब्राझीलची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ब्राझीलचा व्यापार हा अनुकूल प्रकारचा आहे.

Explanation:

Similar questions