Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

प्रत्येक वर्षात कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे?

Answers

Answered by PrajwalMundhe
1
पाकिस्तान,............
Answered by fistshelter
3

Answer:

सदर प्रश्न हा महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातील असून या पुस्तकात भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे.

हा प्रश्न वरील पुस्तकातील पाठ क्र. ८- 'अर्थव्यवस्था आणि व्यवसाय' यावर आधारित आहे. सदर पाठातील पृष्ठ क्र. ५८ वरील तक्त्याचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की प्रत्येक वर्षात भारताची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे.

Explanation:

Similar questions