व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा.
Answers
Answered by
19
संतुलित व्यापार संतुलन
प्रतिकूल व्यापार संतुलन
अनुकुल व्यापार संतुलन
प्रतिकूल व्यापार संतुलन
अनुकुल व्यापार संतुलन
Answered by
23
Answer:व्यापार संतुलनाचे एकूण तीन प्रकार पडतात-
१. संतुलित व्यापार संतुलन- जेव्हा देशाची आयात व निर्यात ही समान असते तेव्हा व्यापार संतुलित असतो.
२. अनुकूल व्यापार संतुलन- जेव्हा देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त असते तेव्हा व्यापार हा अनुकूल असतो.
३. प्रतिकूल व्यापार संतुलन- जेव्हा देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असते तेव्हा व्यापार हा प्रतिकूल असतो.
Explanation:
Similar questions