ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते?
Answers
Answered by
7
Answer: कॉफीला ब्राझीलच्या इतिहासाचा खूप महत्त्व आहे. मूळतः इथिओपियातील ही वनस्पती प्रथम फ्रान्समधील काही फ्रेंच लोकांनी ब्राझीलमध्ये १८ व्या शतकाच्या सुरूवातीस आणली व 'पारा' या राज्यात तिची लागवड केली.
ब्राझीलमधील कॉफीचे उत्पादन जागतिक कॉफी उत्पादनाच्या सुमारे एक तृतीयांंश आहे आणि ब्राझील हा गेले १५० वर्षांपासून जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे.
कॉफीचे उत्पादन मुख्यतः मीनास झिराईस आणि सावो पावलो या राज्यात जास्त होते.
Explanation:
Answered by
5
Answer:
ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रमुख्याने घेतले जाते? *
ans आग्नेय किनारपट्टी
Similar questions