स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचेयोगदान अधिक आहे?
Answers
Answered by
2
Answer:
प्राथमिक आणि द्वितीयक क्षेत्राला पूरक असणाऱ्या व्यवसायांचा समावेश तृतीयक क्षेत्रात होतो. उदा. बँक, वाहतूक, विक्रीसेवा, संदेशवहन इत्यादी.
ब्राझील हा देश शेती, खाणकाम आणि वस्तूनिर्माण उद्योगांत अग्रेसर आहे. तसेच या देशातील सेवा व्यवसायदेखील मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. म्हणजेच ब्राझील या देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीयक क्षेत्राचा वाटा हा सर्वांत जास्त आहे.
Explanation:
Answered by
57
उत्तर :-
स्थूल अंतर्देशीय उत्पादनात ब्राझील देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे.
Similar questions