प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे?
Answers
Answered by
6
Answer: प्राथमिक व्यवसाय हे थेट निसर्गाशी संबंधित असतात आणि निसर्गावरच अवलंबून असतात. उदा. शेती, मासेमारी. प्राथमिक व्यवसायांंत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. वेगवेगळ्या भागांत उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीनुसार तेथील प्राथमिक व्यवसाय ठरतात. या प्रकारच्या व्यवसायात श्रम जास्त असतात परंतु मोबदला मात्र फार कमी मिळतो.
भारतातील सेवा क्षेत्र विस्तारत असले तरीही सर्वांत जास्त लोकसंख्या ही शेती आणि तत्सम प्राथमिक व्यवसायात गुंतली आहे. म्हणून भारत या देशात प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे.
Explanation:
Answered by
0
Answer:
प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी भारतात जास्त आहे.
Similar questions
English,
7 months ago
Math,
7 months ago
Computer Science,
7 months ago
History,
1 year ago
Math,
1 year ago