Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. (भौगोलिक कारणे)

Answers

Answered by fistshelter
26

Answer: ब्राझीलचा ईशान्येकडील उच्चभूमीचा आहे. यामुळे तेथे पर्जन्यछायेचा प्रदेश निर्माण होऊन हा भाग अवर्षणग्रस्त झाला आहे.

ईशान्येकडील भागात शेतीचा विकास अत्यंत मर्यादित झाला आहे. तसेच उच्चभूमीचा प्रदेश असल्याने येथे इतर उद्योगधंदे उभारण्यात प्रचंड अडचणी आहेत. साहजिकच उदरनिर्वाहाच्या पर्यायांना येथे मर्यादा आहेत. या सर्व कारणांमुळे या भागात मानवी वस्त्या या विरळ आणि विखुरलेल्या आहेत.

Explanation:

Answered by agwekararyan
1

Answer:

मानव विकास निर्देशांक ते आपल्या कीर्तनातून या तीन गोष्टी आपल्या बायकोकडे बघत होते आणि ते आठ तास आधी विकासाची प्रक्रिया करून ती कोमात गेला आहे खासगी आयुष्य जगत आहेत असे आहे खासगी आयुष्य हे आयुष्यच अर्थशून्य भासे ते आपल्या बायकोकडे पाहण्याचा आनंद होतो आहे की नाही ते आठ तास अभ्यास केला होता

Explanation:

एफ डी एन जी का व्ह असे आहे की त्यांनी स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी आणि ती

Similar questions