ब्राझीलच्या किनाऱ्याजवळील उष्ण व थंड सागरी प्रवाहांची नावे सांगा.
Answers
Answered by
14
Answer:
सागरजलाची निश्चित दिशेने होणारी हालचाल म्हणजे 'सागरप्रवाह' होय. सागरप्रवाहाचे उष्ण सागरप्रवाह आणि थंड सागरप्रवाह असे दोन प्रकार पडतात.
उष्ण व थंड सागरप्रवाह जेथे एकत्र येतात, तेथे प्लवक या माशांच्या मूलभूत खाद्याची विपुल प्रमाणात वाढ होते. त्यांवर माशांची चांगली पैदास होऊन असे प्रदेश प्रसिद्घ मत्स्यक्षेत्रे बनली आहेत.
ब्राझील प्रवाह हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे जो दक्षिणेकडे ब्राझीलच्या दक्षिण किनाऱ्याकडून रिओ दे ला प्लाटाच्या मुखाकडे वाहतो.
Explanation:
Answered by
5
Answer:
ब्राझीलच्या किनाऱ्यावर 'ब्राझिल प्रवाह' हे उष्ण व 'फाॅकलॅड' प्रवाह हे थंड सागरी प्रवाह आहे...
Similar questions