Geography, asked by chavanvikas111999, 3 months ago

१) ब्राझीलच्या भूमीकडे येणाऱ्या वाऱ्यांची दिशा लिहा.
२) ब्राझीलमधील कमी तापमानाचा प्रदेश लिहा.
३) या नकाशात कोणकोणत्या भौगोलिक घटकांचे वितरण दर्शविले आहे?
४)०० ते ५० उत्तर व ०० ते ५० दक्षिण अक्षांशाच्या प्रदेशात पर्जन्याचे स्वरूप कसे
असेल?​

Answers

Answered by shravastikadam5
8

Answer:

1. ब्राझील भूमिकेडे उत्तर आणि दक्षिण अटलांटिक महासागरातून येतात

Similar questions