Geography, asked by prajjvalh2943, 1 year ago

ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.

Answers

Answered by Rachu9494
57

१) विषुववृत्तीय सानिध्य

२) ब्राझीलची उच्चभूमी

३) अजस्त्र कडा इत्यादी

Answered by Hansika4871
85

वातावरणावर आजू बाजूचे घटक म्हणजे उदा वाहणारे वारे, कडे, डोंगर, तापमान, भौगोलिक जागा ह्या सगळ्यांचा खूप फरक/प्रभाव पडतो. उदा भारतात ऊन मे महिन्यात जास्त असते ह्याला कारण महणजे कमी झाडे, कमी झाडांमुळे कमी पाऊस,पाऊस कमी म्हणजे ऊन जास्त. प्रदूषणामुळे देखील वातावरण दूषित होते व मौसमी वारे नीट वाहत नाही. ह्यामुळे अवेळी पाऊस, थंडी ह्या सरख्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होते.

ब्राझीलमध्ये हवामानावर परिणाम करणारे घटक:

विषुववृत्तीय सानिध्य, उच्चभूमी, कडा ज्याने करून वारे नीट वाहत नाहीत व समस्या येतात.

अजस्त्र कडा इत्यादी

Similar questions