Geography, asked by bhandarividhan9402, 1 year ago

कमाल आणि किमान तापमानाचे प्रदेश कोणते?

Attachments:

Answers

Answered by gitanjali3935
7
थरचे.वालवंट दविपकलप.कमाल . ..किमान हिमालय प्रदेश
Answered by Hansika4871
8

कमाल म्हणजे मॅक्सीमं तापमान आणि किमान म्हणजे मिनिमं तापमान होय. आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारचे ऋतु आढळतात.

वेगवेगळ्या ऋतुप्रमाणे ठिकठिकाणी वेगवेगळे तापमान रेकॉर्ड केले जाते. काही ठिकाणी तापमान खूप जास्त उदा ४५-५० डिग्री सेल्सिअस तर काही ठिकाणी -१२ डिग्री सेल्सिअस सुद्धा होते.

कमाल तापमानाचे भाग:

राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार

किमान तापमानाचे भाग:

केरळ, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश

Similar questions