ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खुप कमी आहे
Answers
Answered by
26
उत्तर :-
१) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे ५.६ टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे.
२) याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २.७ टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते.
३) ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे.
त्यामुळे, ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.
तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.
Similar questions