Social Sciences, asked by shaikhliyakat086, 1 year ago

ब्राझीलच्या तापमानात ॠतुनुसार विविधता आढळते, स्‍पष्‍ट करा

Answers

Answered by smartyjay9
14

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज: República Federativa do Brasil) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात चौथा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्‌ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

Answered by samruddhimali2006
1

Explanation:

या मुळे ब्राझीलच्या तापमानात ऋतूनुसार विविधता आढळते

Attachments:
Similar questions