ब्राझीलमधील कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे?
कोणत्या भागात तापमान जास्त आहे?
Answers
Answered by
27
Answer:
ब्राझीलच्या हवामानावर विषुववृत्तीय सान्निध्य, ब्राझीलची उच्चभूमी, अजम कडा इत्यादी घटक परिणाम करतात, (२) विषुववृत्ताच्या सानिध्यामुळे ब्राझीलच्या उतरेकडील भागात तुलनेने अधिक तापमान आढळते. या ठलट, ब्राझीलच्या दक्षिणेकडील भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
Answered by
3
Answer:
Brazil chya uttarekadil v dakshine kadil bhagat tapman kami ahe
Similar questions
Social Sciences,
26 days ago
English,
26 days ago
English,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
8 months ago
Social Sciences,
8 months ago