ब्राझीलमधील नागरीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते?
Answers
Answered by
15
ब्राझील मध्ये दिवसेंदिवस नागरीकरण वाढत आहे.
ब्राझील देशात अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश हा दुर्गम आहे. तेथे लोकसंख्या कमी आहे .कारण मानवी वस्ती ला प्रतिकूल असे रोगट वातावरण आहे.
ब्राझील मध्ये एकाच ठिकाणी नागरीकरण झाले आहे म्हणून तेथील सोईसुविधावर ताण पडतो .
म्हणून ब्राझील सरकारने पश्चिमेला चला असे ठरवले आहे.
Anonymous:
hii
Answered by
60
उत्तर :-
ब्राझीलमधील नागरीकरणावर परिणाम करणारे घटक पुढीलप्रमाणे आहेत :-
१) पूर्व व वायव्य किनारपट्टीचे सम व दमट हवामान.
२) पूर्व व वायव्य किनारपट्टीच्या प्रदेशात मुबलक पाणीपुरवठा.
३) पूर्व व वायव्य किनारपट्टीच्या भागात शेतीपूरक सुपीक जमीन.
४) सावो पावलो येथील खनिजांचा मुबलक साठा व वाहतुकीच्या सोईसुविधा, ऊर्जेचा अखंड पुरवठा इत्यादी.
Similar questions