ब्राझीलमधील पर्जन्यऋतूचा कालावधी कोणता?
Attachments:
Answers
Answered by
9
पाऊस अथवा पर्जन्य हा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणतो. उनामुळे सुकलेली जमीन, सुकलेली झाडे, तहानलेली जनावरे इत्यादी खूप यातना सहन करत असतात. पण पावसाच्या आगमनाने सगळ्याचे चेहरे आनंदाने बहरतात. भारतात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळा येतो व सगळीकडे आनंद पसरवतो.
ब्राझिल हा खूप मोठा प्रांत आहे. इकडे वातावरण खूप कोरडे म्हणजेच उन्हाळा इकडे जास्त असतो.
पण ऑक्टोबर ते मार्च च्या दरम्यान ब्राझीलमध्ये पाऊस पडतो.
Answered by
22
पाऊस हा पर्जन्यऋतूंचा कालावधी आहे
Similar questions