ब्राझीलमधील संदेशवहन व भारतामधील संदेशवहन. (फरक स्पष्ट करा)
Answers
Answered by
40
ब्राझीलमधील संदेशवहन तुलनेने अधिक विकसित आहे व अधिक कार्यक्षम आहे.
याउलट भारतीय संदेशवहन तुलनेने कमी विकसित व कमी कार्यक्षम आहे.
ब्राझीलमधील सुमारे ४५% पेक्षा अधिक लोकसंख्या संदेशवाहनासाठी इंटरनेट चा वापर करते .
परंतु भारत अधिक स्मार्टफोन वापरणारा देश असला तरी , भारतातील सुमारे ३०% लोकसंख्या संदेहवाहनासाठी इंटरनेटचा वापर करते.
Similar questions