Geography, asked by BijinB533, 1 year ago

कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे?

Answers

Answered by brainlylover77
8

संगणक, भ्रमणध्वनी, इंटरनेट, ऑडीओ फाईल, विडिओ फाईल, इत्यादी साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे

Answered by halamadrid
9

Answer:

दूरदर्शन,दूरध्वनी,ईमेल,इंटरनेट,भ्रमणध्वनी,संगणक,

फैक्स या सगळ्या साधनांमुळे संदेशवहन गतिमान झाले आहे.

आधीच्या काळी लोक पत्राद्वारे एकमेकांना संदेश पाठवायची.परंतु,तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे वेगवेगळे संदेशवहनाचे साधन वापरले जात आहेत.

लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत एखादी माहिती किंवा संदेश पोहोचवण्यासाठी दूरदर्शन व वृत्तपत्राचा उपयोग केला जातो.दूरध्वनी व भ्रमणध्वनीच्या सहाय्याने जगातील कुठल्याही व्यक्तीशी जलद संपर्क करता येतो.ईमेल द्वारा महत्वाचे संदेश तातडीने पाठवता येतात.

तसेच वृत्तपत्र,रेडियो,पत्र हे संदेशवहनाचे इतर काही साधन आहेत.

Explanation:

Similar questions