Geography, asked by sudarshan765186, 3 months ago

ब्राझीलमधील वनांना जगाची फुफ्फुसे का म्हणतात?​

Answers

Answered by sangram3636
5

सुमारे २१% oxygen हा ब्राझीलमधिल वनांमुळे उपलब्ध होतो म्हणून ब्राझीलमधील वनांना जगाची फुफ्फुसे म्हणतात.

Answered by ganeshkshire83
1

Answer:

ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांमुऴे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो.कार्बन डायऑक्साइड प्रमाण कमी होण्यास त्यामुळे मदत होते;म्हणूनच या वर्षावनांना 'जगाची फुफ्फुसे' असे म्हणतात.

Explanation:

‌‌‌‌‌‌‌‌‌ Msrk me Brainlylist

Similar questions