Geography, asked by ramlal8819, 10 months ago

ब्राझीलमधील वन्य प्राणी (वेगळा घटक ओळखा)
(i) अॅनाकोंडा
(ii) तामरिन
(iii) लाल पांडा
(iv) सिंह


sakshi4145: Ans =2
sakshi4145: This que is included in my geography textbook of English medium

Answers

Answered by halamadrid
19

Answer:

ब्राझीलमध्ये लाल पांडा सापडत नाही.

ब्राझीलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वन्यप्राणी पाहायला मिळतात,कारण येथील अॅमेझॉन वर्षावन,अटलांटिक जंगल यासारखे प्रदेश, विविध प्राणी प्रजातींसाठी अन्न आणि महत्वाची परिसंस्था प्रदान करतात.

येथे सिंह,अ‍ॅनाकोंडा, मगर, साप, वेगवेगळी फुलपाखरे, पोपट, टुकान, जॅग्वार, वानर, डॉल्फिन, वाघ, कासव, सोनेरी तामरिन इ. प्राणी सापडतात.

लाल पांडा हा एक लहान सस्तन प्राणी आहे जो भारत, नेपाळ, भूतान आणि म्यांमारच्या उत्तरेकडचे पर्वत आणि दक्षिण चीनमध्ये पाहायला मिळतो.

Explanation:

Answered by ahiremanisha840
4

Answer:

(¡¡¡) लाल पांडा

Explanation:

ब्राझील मधे अँनाकोंडा , तामरेन , लाल पांडा , सिंह

Similar questions