Geography, asked by abusalman1719, 10 months ago

जोड्या जुळवा.

(अ) सदाहरित वने
(आ) पानझडी वन
(इ) समुद्रकाठची वने
(ई) हिमालयीन वन
(उ) काटेरी व झुडपी वन

(i) सुंद्र(ii) पाईन(iii) पाऊ ब्रासील(iv) खेजडी(v) साग(vi) आमर(vii) साल

Answers

Answered by Nupur5120004
27

a=3,b=5,c=1,d=2,e=4

Answered by AadilAhluwalia
21

१.सदाहरित वने- पाऊ ब्रासील

सदाहरित वने म्हणजे ते वन जे वर्षाचा बाराही महिने हिरवे असतात. त्यांचे खोड खूप मजबूत असतात.

२.पानझडी वने- साग

पानझडी वने म्हणजे ते वने ज्यांचे पानं वर्षातून एकदा गळून पडतात आणि नवीन येतात.

३.समुद्रकाठाचे वने- सुंद्र

समुद्रकाठीचे वने समुद्राचा किनाऱ्यावर उगतात. त्यात मंगरोव्हस चा समावेश आहे.

४. हिमालयीन वने- पाइन

हिमालयीन वने म्हणजे ती झाडे जी थंड ठिकाणी व हिमालयात उगतात.

५. काटेरी व झुडपी वने- खेजडी

ज्या झाडांना काटे असतात व जे झाडे लांबीने लहान असतात त्यांचा समावेश काटेरी व झुडपी वनात होतो.

Similar questions