Math, asked by swtshreya5768, 10 months ago

खादी भांडारा तून उमाताईंनी खालील वस्तू खरेदी केल्या.(i) 3 साड्या प्रत्येकी 560 रुपये.
(ii) मधाच्या 6 बाटल्या प्रत्येकी 90 रुपये.या खरेदीवर शेकडा 12 प्रमाणे रिबेट मिळाले, तर उमाताईंना या वस्तू केवढ्याला मिळाल्या ?

Answers

Answered by himanshupassey26
1

Answer:

Itni hindi knha se late ho bhai!!

Answered by Hansika4871
0

अश्या प्रकारची कोडी, प्रश्न स्पर्धा परीक्षेत अथवा कधी कधी गणितात विचारले जातात.

ह्यांची उत्तरे कधी सोप्पी असतात तर कधी कधी विचार करण्यास भाग पाडतात.

खालील प्रश्र्नामध्ये उमा ताई आधी ३ साड्या घेतात प्रत्येकी ५६० रुपये

म्हणजे त्यांचा सद्यांचा खर्च होतो

५६०×३ (नग) = १६८० रुपये

नंतर ते मधाच्या ६ बाटल्या घेतात, प्रत्येकी ९० रुपये

म्हणजे त्यांचा बाटल्यांचा खर्च होतो

९०×६ (नग) = ५४० रुपये

आता एकूण खर्च केलेली रक्कम

१६८०+५४०= २२२० रुपये

पण त्यांना प्रत्येक १०० रुपयाला १२ रुपयांची सुट मिळते

म्हणजे २२२०/१०० = २२.२ वेळा त्यांना १२ रुपयांची सूत्र मिळते

२२.२×१२= २६६.४ एकूण सुट

आता ही रक्कम २२२० मधून वजा करा

२२२०-२६६.४= १९५३.६ रुपये हा त्यांचा एकूण खर्च असतो

Similar questions