Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही. (भौगोलिक कारणे)

Answers

Answered by fistshelter
37

Answer: ब्राझीलला अमेझॉनसारखी सर्वांत मोठी नदी लाभली आहे. परंतु तेथे जलमार्गांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही.

ब्राझीलमधील महत्त्वाची शहरे ही देशातील अंंतर्भागात वसलेली आहेत. त्यांच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची जलाशये नाहीत. त्यामुळे तेथे जाण्यासाठी रस्त्यांशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तसेच नदीकाठी असलेली शहरे ही विरळ लोकवस्ती असलेली आणि कमी विकसित आहेत. त्यामुळे ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.

Explanation:

Answered by gaurimahale1
0

Answer:

brazil madhil bhutansh Nadyatil visargache praman prachand ahe

Similar questions