बाराखडी कशी तयार होते?
Answers
Answer:
मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. देवनागरीतील स्वरांची चिन्हे (स्वरांशचिन्हे उदा. काना, मात्रा, उकार, वेलांटी इ.) व्यंजनांच्या चिन्हांना जोडून तयार होणाऱ्या व्यजनाक्षरांच्या संचाला बाराखडी असे म्हणतात.[१] ह्यांत मराठी भाषेत वापरण्यात येणारे स्वर आणि त्यांपैकी काही स्वरांचे ऱ्हस्व-दीर्घ असे भेद तसेच काही स्वरावलंबीमराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. देवनागरीतील स्वरांची चिन्हे (स्वरांशचिन्हे उदा. काना, मात्रा, उकार, वेलांटी इ.) व्यंजनांच्या चिन्हांना जोडून तयार होणाऱ्या व्यजनाक्षरांच्या संचाला बाराखडी असे म्हणतात
.[१] ह्यांत मराठी भाषेत वापरण्यात येणारे स्वर आणि त्यांपैकी काही स्वरांचे ऱ्हस्व-दीर्घ असे भेद तसेच काही स्वरावलंबी धर्म ह्यांच्या चिन्हांचा समावेश असतो.
मराठीच्या लेखनात परंपरेने अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः ह्यांना स्वर म्हणतात.