ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता?
Answers
Answered by
4
Answer:
२) १८१७ साली त्याने तीन खंडांत हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ म्हणून या ग्रंथचे महत्व आहे. ... उत्तर : (१) जेम्स ग्रँट डफ या ब्रिटिश अधिकाऱ्याने 'ए हिस्टरी ऑफ द मराठाज्' हा ग्रंथ तीन खंडांत लिहिला
Answered by
1
Answer:
the history of British india
Explanation:
gems mil yane lihlelya 'the history of British India'ya granthache teen khand 1817sali prasiddha zale. British itihaskarane bhartiya itihasavar lihilela ha pahila granth.
Similar questions