Hindi, asked by manthan199wanjari, 5 months ago

ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधातील वन शुल्क माफी चा पहिला लढा
बिरसा मुंडाने केंव्हा पुकारला.​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

बिरसा मुंडा आदिवासींसाठी कर्तुत्ववान व्यक्तिमत्व होते. त्यांच्या मनात आधीपासून ब्रिटिशांविरोधात असंतोष होता. भारताच्या इतिहासात बिरसा मुंडे यांना नायक मानले जाते.

१८९४ मध्ये जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळेस मुंडा व त्यांचा पूर्ण समुदाय आणि अन्य लोक यांनी मिळून कर माफ‌ करण्यासाठी आंदोलन केले. ब्रिटिश व मुंडा यांच्यामध्ये युद्ध होतच राहिले. त्यानंतर शेवटी ब्रिटिशांना हार पत्करावी लागली.

मुंडा यांनी गरीब आदिवासी जनतेमध्ये जनजागृती पसरवली. त्यामुळे ब्रिटिशांना कायदा बनवावा लागला. ज्यामुळे आदिवासींच्या जमिनी होत्या त्या गैर आदिवासींना विकण्यास मनाई करण्यात आली.

अशाप्रकारे मुंडा यांचे अगदी कमी वयात केलेल्या कामगिरीचे भारतीय इतिहासामध्ये नाव प्रस्तापित झाले.

Similar questions